Logo

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेची

शैक्षणिक वर्ष 2026-27 शिष्यवृत्ती

Logo
शैक्षणिक वर्ष 2026-26 शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती परीक्षा - 2026-27

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2026

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

15 ऑक्टोबर 2026 नंतर

    अर्जासाठी भरण्यासाठी लागणारे कागदपत्र

  • गुणपत्रक
  • फी पावती अथवा बोनाफाईड सर्टिफिकेट
  • शिधापत्रिका (रेशन कार्ड)
  • कुटुंबातील कमावणाऱ्या सर्व व्यक्तींचा 2025-26 या वर्षातील उत्पन्न दाखला
  • विद्यार्थी ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतील दोन शिक्षकांची स्व हस्ताक्षरातील   शिफारस पत्रे. ही शिफारस पत्रे शाळेच्या लेटरहेडवर असली पाहिजेत व शेवटी शिक्षकाचे संपूर्ण नाव संपर्क क्रमांक व स्वाक्षरी असली पाहिजे